Home22 सप्टेंबर वेबिनार: कृषी प्रक्रिया उद्योगसंधी
22 सप्टेंबर वेबिनार: कृषी प्रक्रिया उद्योगसंधी
22 सप्टेंबर वेबिनार: कृषी प्रक्रिया उद्योगसंधी

22 सप्टेंबर वेबिनार: कृषी प्रक्रिया उद्योगसंधी

 
₹500
Only 6 tickets left
Start Date:
Sept 22, 2024 11:00 AM
End Date:
Sept 22, 2024 3:00 PM
Venue:
ऑनलाईन Zoom App
Product Description

जाणून घ्या भविष्यातील कृषी प्रक्रिया उद्योग संधी


वेबिनार चे विषय


✅ फळ, भाजीपाला आणि भरडधान्य (Millets) प्रक्रिया उद्योग संधी


✅ फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत पदार्थामध्ये Residue Free, Food Traceability चे वाढते महत्व


✅ डाळ मिल, बेसन मिल आणि मसाले उद्योग संधी


✅ ऑरगॅनिक फूड प्रोडक्शन, सर्टिफिकेशन & एक्स्पोर्ट


✅ ऑरगॅनिक फूड साठी देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ


✅ भारतीय कृषी क्षेत्राची उज्वल भविष्याकडे वाटचाल


✅ भविष्यातील भारतीय कृषी


✅ विविध कृषि प्रक्रिया उद्योगांची देशांतर्गत बाजारपेठ


✅ कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या मशिनरी आणि त्यातील गुंतवणूक


✅ कृषी प्रक्रिया उद्योगाची स्थापना करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत


✅ कृषी प्रक्रिया उदयोग चालू करताना लागणाऱ्या विविध मान्यता कश्या मिळवाव्यात


✅ कृषी प्रक्रिया उद्योगासाठी बँक प्रोजेक्ट (DPR) कसा असावा ?


✅ आपल्या प्रोडक्टस साठी बाजारपेठ कशी शोधावी ?


✅ कृषी माल निर्यातीची सुरुवात कशी करावी आणि त्यासाठी लागणारे documents कोणते?


✅ कृषी माल निर्याती मध्ये APEDA, ECGC, DGFT इ. संस्थांचे महत्व आणि त्यांचे कार्य


✅ कृषी प्रक्रिया उद्योगाचे यशस्वी व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या व्यावसायीक तत्वांचे पालन करावे?


✅ कृषी प्रक्रिया उदयोगासाठी लागणाऱ्या शासकीय मान्यता


✅ कृषी प्रक्रिया उद्योगांशी निगडित Ministry of Food Processing Industries (MoFPI), APEDA, NABARD, DIC इ. च्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना आणि त्यांचा लाभ ☎Call or WhatsApp us on +91-08380091803


❗भाषा : मराठी❗


वेबिनार मध्ये सहभागी व्यक्तींना खालील documents च्या प्रति दिल्या जातात:-

  1. वेबिनार प्रेसेंटेशन (PPT) ची प्रत,
  2. Ministry of Food Processing Industries (MoFPI), APEDA, NABARD, DIC इ. च्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या प्रति,
  3. कृषी प्रक्रिया उद्योगाच्या मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट ची प्रत,


पर्याय 1: वेबिनार मध्ये आपली Seat Book करण्यासाठी "Add to Cart" वर क्लिक करा


पर्याय 2: PhonePe/Googlepay/Paytm द्वारे +918380091803 या मोबाईल नंबर वर वेबिनार फी चे पेमेंट करा.


पर्याय 3: Beneficiary Name: Margadarshak Krushi Udyog Vikas Kendra, Bank: Bandhan Bank, IFSC Code: BDBL0001270, Account Number: 10190002381290


वेबिनार फी:₹ 500/-


वेबिनार ची लिंक आपल्या ई-मेल वर पाठविली जाते


✍ Contact us @ Block No.3, Building No.3B2, Nirmal park, Near Vinkar sabhagruh, Dhankawadi, Pune, Maharashtra 411043, Facebook: @krushimargadarshak, Contact No.+91 86239 99294/+917249106776, Website http://mcabdindia.com/

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now